MPSC राज्यसेवा परीक्षा 2027 साठी खास डिझाइन केलेला हा फेज-वाइज, मेंटर-आधारित आणि पूर्णपणे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम आहे.
हा कोर्स नवशिक्या विद्यार्थ्यांपासून ते गंभीर रिपीटर्सपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे.
हा 18 महिन्यांचा इंटिग्रेटेड बॅच का निवडावा?
MPSC GUIDE चा हा कोर्स प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही परीक्षांचा समांतर आणि नियोजित अभ्यास घडवून आणतो.
यामध्ये संकल्पनात्मक स्पष्टता, उत्तरलेखन कौशल्य, परीक्षेची मानसिक तयारी आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यावर भर दिला जातो.
Enroll & Get A Free TAB with this Course!
MPSC GUIDE चे खास फायदे
-
संपूर्ण 18 महिन्यांसाठी एक वैयक्तिक मेंटर
-
GS + टेस्ट सिरीज + मेंटरशिपचे एकत्रित मॉडेल
-
मेन्स फेजमध्ये दररोज उत्तरलेखन
-
परीक्षाभिमुख व सिद्ध अभ्यासरणी
-
मानसिक मजबुती, शिस्त व सातत्यावर विशेष भर
-
मर्यादित प्रवेश – प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष
Our faculties bring deep subject expertise and years of teaching experience:
-
Akshay Kadam Sir – 10+ Years | Ethics
-
Jawwad Kazi Sir – 10+ Years | History & IR
-
Kaustubh Bondre Sir – 9+ Years | Geography
-
Sumit Konde Sir – 8+ Years | Geography & Environment
-
Ramesh Singhade Sir – 10+ Years | Polity
-
Harshal Patil Sir – 7+ Years | Economy & Geography
(AIR 833 UPSC CSE | AIR 84 UPSC CAPF)
-
Prashant Bhule Sir – 8+ Years | Economy
-
Dhananjay Matte Sir - 10 Years+ Exprience, Economic - MPSC Prelims
-
Pawan Sir - 10 Years+ Experince, History - MPSC Prelims
-
Avadoot Kalyane Sir - 10 Years+ Experience, - MPSC Prelims
-
Megha Ravindra Satra - Deputy Director of Industries Technical Grp A(MPSC, 2024) - Prelims Mentor
फॅकल्टी व टॉपर्ससोबत 1:1 सत्र बुक करण्यासाठी कॉल / WhatsApp करा: 7887888819
PHASE 1: फाउंडेशन बिल्डिंग फेज
(NCERT नवशिक्या ते अॅडव्हान्स स्तर)
कालावधी: जानेवारी – एप्रिल
उद्दिष्ट: प्रिलिम्स आणि मेन्ससाठी भक्कम व टिकाऊ संकल्पनात्मक पाया तयार करणे.
या टप्प्याची वैशिष्ट्ये:
-
NCERT + मूलभूत संदर्भ पुस्तकांचे संपूर्ण कव्हरेज
-
नवशिक्या व प्रथमच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
-
संकल्पनांवर आधारित अध्यापन व MPSC प्रश्नांशी थेट लिंक
-
मराठी व इंग्रजी भाषेत छापील नोट्स
-
विषयवार MCQ व वर्णनात्मक चाचण्या
-
उत्तरलेखनाची प्राथमिक ओळख
-
पहिल्या दिवसापासून वैयक्तिक मेंटर
-
One-to-One मूल्यांकन व सतत फीडबॅक
PHASE 2: मेन्स ट्रान्सफॉर्मेशन फेज
(सिलॅबस मॅस्टरी ते गुण वाढवणारे उत्तरलेखन)
कालावधी: मे – डिसेंबर
उद्दिष्ट: ज्ञानाचे परीक्षकाभिमुख, उच्च गुण मिळवून देणाऱ्या उत्तरांमध्ये रूपांतर करणे.
या टप्प्यात काय मिळेल:
-
GS पेपर I ते IV + निबंध (Basic ते Advanced)
-
दररोज उत्तरलेखन सराव
-
अनुभवी व परीक्षाभिमुख मार्गदर्शन
-
मॉडेल उत्तरे, व्हॅल्यू अॅडिशन व सादरीकरण कौशल्य
-
मुद्देसूद, विश्लेषणात्मक व इंटरलिंकिंग पद्धत
-
चालू घडामोडींचे स्थिर अभ्यासक्रमाशी एकत्रीकरण
-
सातत्यपूर्ण प्रगती मोजणी व वैयक्तिक मार्गदर्शन
-
परीक्षकासारखे विचार करून उत्तर लिहिण्याचे प्रशिक्षण
PHASE 3: प्रिलिम्स मिशन मोड
(अचूकता • वेग • निवड)
कालावधी: जानेवारी – प्रिलिम्स 2027 पर्यंत
उद्दिष्ट: आत्मविश्वासाने आणि खात्रीशीर पद्धतीने प्रिलिम्स उत्तीर्ण होणे.
प्रिलिम्ससाठी विशेष तयारी:
-
MPSC प्रिलिम्ससाठी स्वतंत्र बॅच
-
वेगवान पुनरावृत्ती (Rapid Revision) सत्रे
-
प्रिलिम्स-केंद्रित शॉर्ट नोट्स
-
10,000+ दर्जेदार MCQs सविस्तर विश्लेषणासह
-
आठवड्याला सेक्शनल व फुल-लेंथ चाचण्या
-
खऱ्या परीक्षेसारख्या वातावरणात टेस्ट्स
-
प्रिलिम्ससाठी स्वतंत्र चालू घडामोडी कार्यक्रम
-
निगेटिव्ह मार्किंग टाळण्यासाठी स्ट्रॅटेजी सेशन्स
प्रवेश सुरू आहेत | मर्यादित जागा
UPSC GUIDE, जवळ ज्ञान प्रबोधिनी, सदाशिव पेठ, पुणे
Call / WhatsApp: 7887888819